कर्वेनगर, Pune
From group https://www.facebook.com/groups/2205963206399056
Find this post in the group — search for:
२ BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे (कर्वेनगर) लोकेशन: विठ्ठल मंदिराजवळ, पहिला मजला. वैशिष्ट्ये: सेमी-फर्निश्ड (किचन ट्रॉली + कपाट) २ टॉयलेट (इंडियन व वेस्टर्न) फक्त टू-व्हीलर पार्किंग (फोर-व्हीलर नाही) फक्त फॅमिलीसाठी भाडे: ₹३०,०००/- | डिपॉझिट: २ महिने संपर्क: 8007928338 / See less